Thursday, March 16, 2023

जन्मापासून पडणा-या काही प्रश्न

१) मी माझ्यासाठी कोण आहे ? २) मी (आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, आणि भौगोलिकदृष्ट्या) इथेच जन्माला का आलो? ३) माझ्या जन्माचा हेतु काय? ४) देव म्हणजे काय? ५) देव कसा आहे व काय करतो? ६) मूर्तीपूजा खरी आहे का? देव खरच दर्शन देतो का? ७) आत्मा म्हणजे काय? ८) मृत्यूनंतर जीवाचे काय होते? ९) ही सृष्टी निर्माण कशी झाली? १०) मुक्ती म्हणजे काय?

No comments: