‘‘सत्सङ्गत्वे निस्सङ्गत्वं निस्सङ्गत्वे निर्मोहत्वम्। निर्मोहत्वे निश्चलचित्तं निश्चलचित्ते जीवनमुक्ति:।।’’
खऱ्या सत्संगाने मन निसंग होईल. निसंगाने निर्मोहत्व येईल. निर्मोहत्वानं चित्त निश्चल होईल. निश्चल चित्त हीच जीवन्मुक्ती आहे. -- आद्य शंकराचार्य

No comments:
Post a Comment